Buldhana Politics : हे चाललयं काय? भाजप-काँग्रेसची भलतील ‘केमिस्ट्री’

Team Sattavedh bjp-congress-leaders-together-in-apmc-progeam : बाजार समितीच्या कार्यक्रमात दोन्ही पक्ष नेते एकत्र; स्थानिक राजकारणात नवे समीकरण Khamgao खामगावच्या राजकारणात एकेकाळी टोकाचे वैर मानल्या जाणाऱ्या भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाढती जवळीक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ‘शिदोरी गृह’च्या उद्घाटनाच्या निमित्ताने दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी एकाच मंचावर दिसल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा … Continue reading Buldhana Politics : हे चाललयं काय? भाजप-काँग्रेसची भलतील ‘केमिस्ट्री’