Buldhana Politics : बुलढाणा काँग्रेसमध्ये मोठी गळती; मित्रपक्ष आणि विरोधकांनीच फोडली खिंडार!

Team Sattavedh buldhana-congress-mass-defection-rahul-bondre-leadership-challenge : सत्ताधारी महायुतीसह ठाकरे गटाकडूनही कार्यकर्त्यांची पळवापळवी; राहुल बोंद्रेंचे ‘निष्ठावंत’ भाजपच्या गळाला Buldhana जिल्ह्यात कधीकाळी भक्कम पकड असलेल्या काँग्रेस पक्षाला सध्या मोठ्या राजकीय गळतीचे ग्रहण लागले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे या जिल्ह्याशी जवळचे नाते असतानाही, स्थानिक पातळीवर निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे पक्षांतराचे सत्र थांबताना दिसत नाही. सत्ताधारी शिंदे … Continue reading Buldhana Politics : बुलढाणा काँग्रेसमध्ये मोठी गळती; मित्रपक्ष आणि विरोधकांनीच फोडली खिंडार!