Buldhana politics : ‘आकांचा कॉल आला की काम पक्कं’, बुलढाण्यात नवा ट्रेंड!

Team Sattavedh district administration allegedly runs only on specific recommendations : ‘कॉलवर काम’ करणाऱ्यांचा सत्कार; विशिष्ट शिफारशींना महत्त्व Buldhana जिल्ह्यात सध्या प्रशासन आणि राजकारणाच्या वर्तुळात एका नव्या ‘ट्रेंड’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘आकांचा कॉल आला की काम पक्कं!’ अशी चर्चा काही शासकीय कार्यालयांबाबत रंगू लागल्याने नियमांपेक्षा फोनवरील शिफारशींनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचा सूर … Continue reading Buldhana politics : ‘आकांचा कॉल आला की काम पक्कं’, बुलढाण्यात नवा ट्रेंड!