Buldhana Politics : १५० कोटींच्या कामांवरून महायुतीत कलगीतुरा; भाजप-सेनेत आरोपांच्या फैरी

Team Sattavedh Internal rift within the Mahayuti over ₹150 crore worth works : कामे कुणाला दिली हे जाहीर करा, शिंदेंचे गायकवाडांना आव्हान Buldhana शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपण भाजप कार्यकर्त्यांना १५० कोटींची कामे दिली असा दावा चिखली येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात केला होता. आता या कामांवरून महायुतीत कलगीतुरा सुरू झाला आहे. आमदार संजय … Continue reading Buldhana Politics : १५० कोटींच्या कामांवरून महायुतीत कलगीतुरा; भाजप-सेनेत आरोपांच्या फैरी