Buldhana politics : जिल्हा राजकारणाचे ‘पॉवर सेंटर’ बनले जळगाव जामोद

Team Sattavedh Jalgaon Jamod Emerges as the ‘Power Center’ of District Politics : चार प्रमुख पक्षांच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाची सूत्रे तालुक्याकडे; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढले राजकीय महत्त्व Jalgao Jamod बुलढाणा जिल्ह्यातील चार प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाची सूत्रे आता जळगाव जामोद तालुक्याकडे केंद्रित झाल्याने तालुक्याच्या राजकीय वजनात लक्षणीय वाढ झाली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद … Continue reading Buldhana politics : जिल्हा राजकारणाचे ‘पॉवर सेंटर’ बनले जळगाव जामोद