Buldhana Politics : बुलढाण्यात राष्ट्रवादी पुन्हा ‘अॅक्टिव्ह मोड’मध्ये?; संघटनबांधणीला वेग

Team Sattavedh NCP-SHarad-Pawar-factor-held-meeting-acreoss-villeges : गावोगावी बैठका, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी वाढल्या; शिंगणे यांच्या उपस्थितीने चर्चेला उधाण Buldhana जिल्ह्यात काही महिन्यांपासून तुलनेने शांत भासणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आता पुन्हा ‘अॅक्टिव्ह मोड’मध्ये आल्याचे चित्र दिसू लागले आहे. गावोगावी बैठका, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि स्थानिक प्रश्नांवर वाढती आक्रमक भूमिका यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या हालचालींची चर्चा रंगू लागली आहे. … Continue reading Buldhana Politics : बुलढाण्यात राष्ट्रवादी पुन्हा ‘अॅक्टिव्ह मोड’मध्ये?; संघटनबांधणीला वेग