Buldhana Protocol Row : बुलढाण्यात प्रजासत्ताक दिनी ‘प्रोटोकॉल’चा फज्जा! प्रधान सचिव व जिल्हाधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी

Team Sattavedh Demand for suspension of the Principal Secretary and the District Collector : पालकमंत्र्यांची दांडी, केंद्रीय मंत्र्यांना डावलले; माजी राज्यमंत्र्यांची राज्यपालांकडे तक्रार Buldhana २६ जानेवारी २०२६ रोजीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या नियोजनाच्या अभावावरून मोठा राजकीय वाद पेटला आहे. जिल्ह्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात प्रशासनाने सर्व नियम आणि शिष्टाचार धाब्यावर बसवल्याचा आरोप करत, माजी … Continue reading Buldhana Protocol Row : बुलढाण्यात प्रजासत्ताक दिनी ‘प्रोटोकॉल’चा फज्जा! प्रधान सचिव व जिल्हाधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी