Buldhana sports complex : निवडणुकीत मोठमोठ्या घोषणा, तरीही क्रीडा संकुलाचे ‘मैदान’ रिकामेच!

Team Sattavedh buldhana-sports-complex-work-stalled-even-after-announcement-inelection-campaign : सिंथेटिक ट्रॅकसह अत्याधुनिक सुविधांच्या उभारणीचे काम सुरूच झाले नाही Buldhana क्रीडानगरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाण्यातील बहुप्रतिक्षित क्रीडा संकुलाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला असून, सिंथेटिक ट्रॅकसह विविध अत्याधुनिक सुविधांच्या उभारणीचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. निवडणुकीच्या काळात या प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात टेंडर प्रक्रियाही पूर्ण न झाल्याने … Continue reading Buldhana sports complex : निवडणुकीत मोठमोठ्या घोषणा, तरीही क्रीडा संकुलाचे ‘मैदान’ रिकामेच!