Buldhana Zilla Parishad : बुलढाणा जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर; चिखलीतील इच्छुकांचा खर्चावर ‘ब्रेक’

Team Sattavedh election-delay-uncertainty-over-reservation-and-candidate-strategy : वाढीव आरक्षण आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक लांबली; ऐनवेळी गणित बिघडण्याच्या भीतीने इच्छुक ‘वेट अँड वॉच’ मोडवर Chikhli राज्यातील अनेक भागांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असताना, बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मात्र कायदेशीर पेच आणि वाढीव आरक्षणाच्या मुद्द्यावर अडकल्या आहेत. निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्याने, चिखली तालुक्यातील … Continue reading Buldhana Zilla Parishad : बुलढाणा जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर; चिखलीतील इच्छुकांचा खर्चावर ‘ब्रेक’