Buldhana Zilla Parishad : ग्रामपंचायतींच्या कारभारावर जिल्हा परिषदेचे लक्ष!

Team Sattavedh In-depth inspection of records in 870 Gram Panchayats : ८७० संस्थांमध्ये होणार कागदपत्रांची तपासणी; १८ जूनपासून मोहीम Buldhana जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या कारभाराचा हिशेब आता जनतेसमोर येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी ८७० ग्रामपंचायतींच्या नोंदीची सखोल तपासणी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आहे. १८ जूनपासून ही मोहीम सुरु होत आहे. जिल्हा परिषद … Continue reading Buldhana Zilla Parishad : ग्रामपंचायतींच्या कारभारावर जिल्हा परिषदेचे लक्ष!