Buldhana zilla parishad : बुलढाण्यात जिल्हा परिषदेचे अधिकारी सामूहिक रजेवर

Team Sattavedh Zilla Parishad officials on collective leave for demanding ordinance : घरकूल व हमी योजनांतील जबाबदारी निश्चितीच्या अध्यादेशाची मागणी Buldhana : घरकुल योजना आणि हमी (मनरेगा) योजनेतील जबाबदारी स्पष्ट करणारा अध्यादेश तत्काळ जारी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांनी सोमवार ८ डिसेंबर रोजी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत सर्व … Continue reading Buldhana zilla parishad : बुलढाण्यात जिल्हा परिषदेचे अधिकारी सामूहिक रजेवर