Crime in Wardha : अट्टल घरफोडे सापडले, १५.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Team Sattavedh burglaries found, valuables worth 15.88 lakhs seized : पोलिसांनी शिताफीने केली अटक; गुन्हे शाखेची कारवाई Wardha जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यात सतत वाढत असलेल्या घरफोडी, दुकानफोडी, तसेच चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलिसांनी अट्टल घरफोड्या करणाऱ्या दोघांना मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून १५ लाख ८८ हजार ३९१ रुपयांचा मुद्देमाल ‘रिकव्हर’ करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या … Continue reading Crime in Wardha : अट्टल घरफोडे सापडले, १५.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त