By election : बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार देण्याचा निर्धार

Team Sattavedh baramati-rahuri-by-election-congress-decision-candidates-maharashtra-politics : पक्ष श्रेष्ठींकडून हिरवा कंदील, दोन्ही मतदारसंघात लढत रंगणार Pune: महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा राजकीय निर्णय घेत दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. पक्षश्रेष्ठींकडून यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येत असून, या निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. बारामती विधानसभा … Continue reading By election : बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार देण्याचा निर्धार