Cabinet meeting : शेतकऱ्यांना दिलासा, शहरांसाठी विकास प्रकल्प

Team Sattavedh 4 big decisions of Fadnavis government in cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शेतकरी, नागरी भागातील पायाभूत सुविधा आणि सुरक्षेसाठीच्या प्रकल्पांना हिरवा कंदील देत सरकारने महत्त्वपूर्ण घडामोडींना गती दिली आहे. ऊर्जा विभागाच्या प्रस्तावाला … Continue reading Cabinet meeting : शेतकऱ्यांना दिलासा, शहरांसाठी विकास प्रकल्प