Cabinet meeting : स्टार्टअपसाठी नवे धोरण, फ्रेट कॉरिडॉरला हिरवा कंदील

Team Sattavedh 7 important decisions in the cabinet : मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय   मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 ला मंजुरी देण्यात आली. यासह एकूण सात महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून, राज्यातील स्टार्टअप्सना चालना देणाऱ्या निर्णयांपासून ते फ्रेट कॉरिडॉर, एसटी महामंडळाच्या … Continue reading Cabinet meeting : स्टार्टअपसाठी नवे धोरण, फ्रेट कॉरिडॉरला हिरवा कंदील