Cabinet meeting : 5व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला !

Team Sattavedh Approval water resources projects, 5 decisions in cabinet meeting : जलसंपदा प्रकल्पांना मंजुरी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 निर्णय Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये पाचव्या वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, पाचव्या वित्त आयोगाच्या … Continue reading Cabinet meeting : 5व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला !