Cabinet meeting : अंबादेवी संस्थानाला चिखलदरातील ३ एकर ८ आर जमीन विनामूल्य देण्यास मंजुरी

Team Sattavedh Amid turmoil of municipal elections, cabinet takes a big decision : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Mumbai : राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले असताना आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ … Continue reading Cabinet meeting : अंबादेवी संस्थानाला चिखलदरातील ३ एकर ८ आर जमीन विनामूल्य देण्यास मंजुरी