Cabinet Meeting : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांना मोठा दिलासा !

Team Sattavedh maharashtra-cabinet-meeting-7-major-decisions-sugarcane-farmers-relief : मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांसह विविध क्षेत्रांशी संबंधित सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे, २०२५-२६च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपी देण्यासाठी तसेच आगामी २०२६-२७च्या गाळप … Continue reading Cabinet Meeting : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांना मोठा दिलासा !