cabinet reshuffle : वादग्रस्त वक्तव्य टाळून कामगिरीत सुधारणा करण्याची ताकीद !

Team Sattavedh Indications of cabinet reshuffle Eknath Shindes warning to ministers : मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; एकनाथ शिंदेंची मंत्र्यांना तंबी Mumbai : राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत कामगिरीवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद वाढवावा, माध्यमांत बोलण्याऐवजी कामातून उत्तर द्यावे, … Continue reading cabinet reshuffle : वादग्रस्त वक्तव्य टाळून कामगिरीत सुधारणा करण्याची ताकीद !