Cabinet reshuffle : मंत्रिमंडळात निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू तर नव्या चेहऱ्यांना संधी !

Team Sattavedh maharashtra-cabinet-reshuffle-before-diwali-eknath-shinde-big-changes-ministers-likely-out : एकनाथ शिंदे काही महिन्यात भाकरी फिरवणार Mumbai : राज्यातील सर्व निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली असून येत्या काही महिन्यात राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री … Continue reading Cabinet reshuffle : मंत्रिमंडळात निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू तर नव्या चेहऱ्यांना संधी !