Cancer treatment : प्रत्येक जिल्ह्यात समग्र कर्करोग उपचार सेवा !

Team Sattavedh Instructions from Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश Mumbai : राज्यातील जनतेसाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने प्रभावी धोरण तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कर्करोगावर परिणामकारक नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पातळ्यांवर उपचार केंद्रांची उभारणी आवश्यक असून, प्रत्येक जिल्ह्यात … Continue reading Cancer treatment : प्रत्येक जिल्ह्यात समग्र कर्करोग उपचार सेवा !