Candidates assets : विधान परिषद उमेदवारांच्या संपत्तीची कोट्यवधींची उड्डाणे !

Team Sattavedh legislative-council-candidates-assets-rise-neelam-gorhe-ambadas-danve-zeeshan-siddiquey : नीलम गोऱ्हे, अंबादास दानवे आणि झिशान सिद्दीकींच्या मालमत्तेत मोठी वाढ Mumbai : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या संपत्तीची आकडेवारी समोर आली असून अनेक नेत्यांच्या मालमत्तेत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे, शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे … Continue reading Candidates assets : विधान परिषद उमेदवारांच्या संपत्तीची कोट्यवधींची उड्डाणे !