Case of assault on a Dalit youth : जातीय अत्याचाराविरोधात मेहकरमध्ये संतापाचा उद्रेक

Team Sattavedh Demand to impose MCOCA on the accused : रोहण पैठणकर प्रकरणी मकोका लागू करण्याची मागणी Mehkar खामगाव येथे दलित तरुण रोहण पैठणकर याच्यावर झालेल्या अमानवी जातीय हल्ल्याचा तीव्र निषेध करत बुधवारी मेहकर शहरात मोठ्या प्रमाणावर रस्तारोको आणि निदर्शन करण्यात आले. ‘आमच्यावर अन्याय चालणार नाही’, ‘मकोका लावा’, ‘संविधानाचा विजय असो’ अशा घोषणांनी डॉ. बाबासाहेब … Continue reading Case of assault on a Dalit youth : जातीय अत्याचाराविरोधात मेहकरमध्ये संतापाचा उद्रेक