गडकरींच्या बदनामीचा ‘इथेनॉल’ कट; नागपुरात सायबर पोलिसांची मोठी कारवाई, युट्युबर मनीष कश्यपसह चौघांवर गुन्हे दाखल

राजेश चरपे (संपादक) Cases registered against four individuals, including a YouTuber, for allegedly defaming Nitin Gadkari over ethanol : इथेनॉल संदर्भात खोटी, दिशाभूल करणारी आणि बदनामीकारक माहिती पसरविल्याचा आरोप Nagpur केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात सोशल मीडियावर इथेनॉल संदर्भात अत्यंत खोटी, दिशाभूल करणारी आणि बदनामीकारक माहिती पसरवून सार्वजनिक शांतता धोक्यात आणण्याचा … Continue reading गडकरींच्या बदनामीचा ‘इथेनॉल’ कट; नागपुरात सायबर पोलिसांची मोठी कारवाई, युट्युबर मनीष कश्यपसह चौघांवर गुन्हे दाखल