Castbase census: जातीनिहाय जनगणना; भाजपपाठोपाठ काँग्रेसचाही जल्लोष

Team Sattavedh Congress welcomed the government’s descision : चांदूरबाजार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निर्णयाचे स्वागत Amravati लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दीर्घकाळापासून मागणी करत असलेल्या जातनिहाय जनगणनेची केंद्र सरकारकडून अखेर घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाचे चांदूरबाजार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. या पार्श्वभूमीवर चांदूरबाजार येथील काँग्रेस कार्यालयाच्या प्रांगणात … Continue reading Castbase census: जातीनिहाय जनगणना; भाजपपाठोपाठ काँग्रेसचाही जल्लोष