caste certificate : खामगावात काँग्रेस नगरसेवकाचे ‘कासार’ जात प्रमाणपत्र रद्द

Team Sattavedh ‘Kasar’ caste certificate of Congress corporator cancelled in Khamgaon : ओबीसी आरक्षणातून निवडून आलेल्या नगरसेवकाला मोठा धक्का; जात दावा समितीकडून अमान्य Khamgao येथील काँग्रेसचे विजयी नगरसेवक मो. ईसा मो. मुसा (प्रभाग २-अ) यांचे ‘कासार’ जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केल्याने खामगावसह बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ओबीसी … Continue reading caste certificate : खामगावात काँग्रेस नगरसेवकाचे ‘कासार’ जात प्रमाणपत्र रद्द