Caste wise census : जातिनिहाय जनगणना; राहुल गांधींचा मोठा विजय !

Team Sattavedh Harshvardhan Sapkal says caste-wise census is a big victory of Rahul Gandhi : सरसंघचालक, योगी आदित्यनाथ, भाजपचे काही खासदार विरोधात होते Nagpur : जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने ३० एप्रिल रोजी घेतला. देशभरात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. काँग्रेसनेही या निर्णयाचे स्वागत केले. पण या संदर्भातल्या घडामोडी पाहिल्या तर काँग्रेसने यासाठी मोठा … Continue reading Caste wise census : जातिनिहाय जनगणना; राहुल गांधींचा मोठा विजय !