Caste-wise censuses : सामाजिक न्यायाची दारे उघडतील !

Team Sattavedh   Sudhir Mungantiwar said that now the doors of social justice will open : जातिनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी, ऐतिहासीक Chandrapur : जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. ओबीसी समाजाने सर्वाधिक जोरकसपणे ही मागणी लावून धरली होती. अखेर काल (३० एप्रिल) केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. या निर्णयाचे … Continue reading Caste-wise censuses : सामाजिक न्यायाची दारे उघडतील !