Caveat filed : हैदराबाद गॅझेटियर सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल !

Team Sattavedh State government’s GR in controversy; OBC community united : राज्य सरकारचा जीआर वादात; ओबीसी समाज एकत्र Mumbai : मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने जारी केलेल्या हैदराबाद गॅझेटियर शासन निर्णयावरून आता सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. आंदोलकांचा आवाज ऐकल्याशिवाय निर्णय होऊ नये, यासाठी वकील राज पाटील यांच्या वतीने ही कॅव्हेट दाखल … Continue reading Caveat filed : हैदराबाद गॅझेटियर सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल !