Central Government : डाव्या संघटनांचे २५ कोटी कामगार उतरणार रस्त्यावर!

Team Sattavedh 25 crore workers of left organizations will protest on the streets : केंद्र सरकारच्या विरोधात मेमध्ये करणार एल्गार Nagpur केंद्र शासनाच्या खासगीकरणाच्या भूमिकेविरोधात डाव्या संघटनांकडून मार्च महिन्यात आंदोलन करण्यात येणार आहे. १८ मार्चला दिल्लीत कामगारांचे देशव्यापी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात मे महिन्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. मे महिन्यात देशातील … Continue reading Central Government : डाव्या संघटनांचे २५ कोटी कामगार उतरणार रस्त्यावर!