Central Government : अकोल्यातील पार्सल थेट पोहोचले अमेरिकेत!

Team Sattavedh   Export Promotion Scheme Helped startup : सरकारच्या निर्यात केंद्राचा लाभ; पोस्टाच्या माध्यमातून योजना Akola कोणताही उद्योग, व्यवसाय सुरू केल्यानंतर सर्वप्रथम मार्केटिंगचा प्रश्न पुढे उभा राहतो. विशेषतः छोट्या उद्योगांना बाजारपेठ मिळवताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने छोट्या उद्योगांना निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन देत पोस्टाच्या माध्यमातून निर्यात केंद्र सुरू केले … Continue reading Central Government : अकोल्यातील पार्सल थेट पोहोचले अमेरिकेत!