Central Judicial Authority : पोलीस अधिक्षकांची बदली हा मनमानी कारभार!

Team Sattavedh CAT stops transfer of police superintendent Vishwa Pansare : कॅटचे ताशेरे; विश्व पानसरे यांच्या बदली आदेशाला स्टे Buldhana बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांची अमरावती एसआरपीएफ गट क्रमांक ९ येथे केलेली बदली केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाने (CAT) थांबवली आहे. ही बदली म्हणजे मनमानी कारभार आहे, या शब्दांत कॅटने ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे राजकीय … Continue reading Central Judicial Authority : पोलीस अधिक्षकांची बदली हा मनमानी कारभार!