Central Sector Scholarship Scheme – CSSS : १२ वर्षांत एक पैसाही वाढ नाही; केंद्र सरकारला शिष्यवृत्ती दरवाढीचा विसर

Team Sattavedh Not a single penny increased in 12 years in scholarship scheme : खासदारांचे केंद्राला पत्र; ६५ टक्के दरवाढ अपेक्षित, पण अद्याप निर्णय नाही Amravati मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत दिली जाणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना मागील १२ वर्षांपासून दरवाढीपासून वंचित आहे. नियमानुसार दर पाच वर्षांनी शिष्यवृत्तीच्या रकमेत ६० ते ६५ … Continue reading Central Sector Scholarship Scheme – CSSS : १२ वर्षांत एक पैसाही वाढ नाही; केंद्र सरकारला शिष्यवृत्ती दरवाढीचा विसर