Chandraahekhar Bawankule: राज्यातील सर्वच जात पडताळणी समित्यांना मिळाले अध्यक्ष!

Team Sattavedh   Caste verification committees in the state got a chairman : ओबीसी, व्हीजेएनटी ,एन टी संवर्गातील जात पडताळणी होणार गतिमान Mumbai महसूल विभागाला गतिमान, लोकाभिमुख व व्यापक करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली आहे. काही वर्षांपूर्वी निवडश्रेणी मिळूनही पदोन्नती व पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देवून त्यांची तातडीने पदस्थापना … Continue reading Chandraahekhar Bawankule: राज्यातील सर्वच जात पडताळणी समित्यांना मिळाले अध्यक्ष!