Chandrakant patil : अनुदानित महाविद्यालयांत प्राध्यापकांची मोठी भरती

Team Sattavedh maharashtra-assistant-professor-recruitment-5012-posts-announced-chandrakant-patil-assembly : तब्बल 5012 पदांना मंजुरी, चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा Mumbai: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड समोर आली असून अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या मोठ्या भरतीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत घोषणा करत सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील तब्बल 5012 रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची माहिती दिली. … Continue reading Chandrakant patil : अनुदानित महाविद्यालयांत प्राध्यापकांची मोठी भरती