Chandrakant Patil : ‘कॅरी ऑन’ योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुन्हा संधी द्यावी !

Team Sattavedh Students should be given another chance through the ‘Carry On’ scheme : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना Mumbai : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी “कॅरी ऑन योजना” लागू करायचा आहे. त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी द्यावी, यासाठी विद्यापींठाच्या पातळीवर एक समानता ठेवावी, अशा सूचना … Continue reading Chandrakant Patil : ‘कॅरी ऑन’ योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुन्हा संधी द्यावी !