Chandrapur BJP : जोरगेवारांच्या हस्तक्षेपामुळे चंद्रपूर भाजपात गटबाजीचा भडका

Team Sattavedh chandrapur-bjp-kishor-jorgewar-entry-controversy-groupism-crisis : चंद्रपूर भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलून झालेला जोरगेवारांचा प्रवेश ठरतोय वादाचा केंद्रबिंदू ! Chandrapur : निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून झालेला किशोर जोरगेवार यांचा पक्षप्रवेश आता भाजपासाठी उघड डोकेदुखी ठरू लागला आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे झटणारे कार्यकर्ते मनोज पोतराजे यांच्या पत्नीचे तिकीट जाणीवपूर्वक कापल्याचा आरोप होत असून, या निर्णयामुळे तळागाळात तीव्र संताप उसळला आहे. त्याचा थेट … Continue reading Chandrapur BJP : जोरगेवारांच्या हस्तक्षेपामुळे चंद्रपूर भाजपात गटबाजीचा भडका