ऊर्जानगरच्या नागरिकांनी मागणी केली; आ. सुधीर मुनगंटीवारांनी मंजुरी मिळवून दिली! शेडचा मार्ग अखेर मोकळा

Team Sattavedh स्थानिकांची गरज ओळखून आ. मुनगंटीवारांचा पुढाकार; पाठपुराव्याच्या जोरावर कामाला मिळाले मूर्त स्वरूप Chandrapur: जनतेने मागणी केली,प्रश्न समोर आला आणि तो प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली. आश्वासन देऊन थांबण्याऐवजी मागणीला प्रशासकीय मंजुरी मिळेपर्यंत पाठपुरावा केला. नागरिकांची मागणी प्रत्यक्षात उतरली असून ऊर्जानगरच्या शेड बांधकामाला अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ओम शिव … Continue reading ऊर्जानगरच्या नागरिकांनी मागणी केली; आ. सुधीर मुनगंटीवारांनी मंजुरी मिळवून दिली! शेडचा मार्ग अखेर मोकळा