Chandrapur Mayor election : चंद्रपूर महापालिका सत्तास्थापना वादावर काँग्रेसमध्ये खळबळ !

Team Sattavedh congress-chandrapur-mahanagarpalika-vad-vijay-vadettiwar-mafi-delhi-baithak : विजय वडेट्टीवार यांनी वरिष्ठ नेत्यांची मागितली माफी New Delhi : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादामुळे काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाची गंभीर दखल पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतल्याची माहिती आहे. या घडामोडीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे … Continue reading Chandrapur Mayor election : चंद्रपूर महापालिका सत्तास्थापना वादावर काँग्रेसमध्ये खळबळ !