Chandrapur Municipal Corporation : भाजपची मोहीम यशस्वी, पण वंचितच्या जिल्हाध्यक्षाचा गेला बळी

Team Sattavedh chandrapur-mayor-election-bjp-victory-vba-district-president-dismissed : चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय नाट्याचे उमटताहेत पडसाद Chandrapur चंद्रपूर महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला असून भाजपच्या संगीता खांडेकर महापौर झाल्या आहेत. सर्वाधिक नगरसेवक आणि बहुमताच्या जवळ पोहोचल्यानंतरही काँग्रेसला या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. हे सर्व वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळे घडले आहे. वंचितचे दोन्ही नगरसेवक मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहिले. … Continue reading Chandrapur Municipal Corporation : भाजपची मोहीम यशस्वी, पण वंचितच्या जिल्हाध्यक्षाचा गेला बळी