Chandrapur Municipal Corporation : महापालिका निवडणुकीतून ‘विजय’ दूर गेला अन् काँग्रेसची ‘प्रतिभा’ संपली!

Team Sattavedh MP-pratibha-dhanorkar-indirectly-attacks-vijay wadettiwar-for-congres-failure : धानोरकर म्हणतात, “मला व्हिलन ठरवलं, सत्य जनतेसमोर मांडणार”; संताप कुणावर Chandrapur: चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तानाट्याने काँग्रेससमोर गंभीर प्रश्न उभा केला आहे. संख्याबळ आपल्या बाजूने असतानाही अंतर्गत गटबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि नेतृत्वातील मतभेदांमुळे मनपाची सत्ता हातातून निसटली. या सत्तांतरानंतर शहरात एकच चर्चा रंगली आहे या राजकीय चित्रपटाचा हिरो कोण आणि व्हिलन कोण? मात्र … Continue reading Chandrapur Municipal Corporation : महापालिका निवडणुकीतून ‘विजय’ दूर गेला अन् काँग्रेसची ‘प्रतिभा’ संपली!