Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूरच्या आखाड्यात मुनगंटीवारांचा ‘मुरब्बी’ डाव!

Team Sattavedh sudhir-mungantiwar-chandrapur-corporation-victory-strategy-analysis-2026 : बंडाळी आणि बाह्य आव्हाने असूनही भाजपचाच भगवा फडकला Chandrapur राजकारणाच्या आखाड्यात अनेकदा चितपट होणारी परिस्थिती समोर असताना, एखादा अनुभवी खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या हातालाही लागू न देता बाजी कशी पलटवतो, याचा प्रत्यय चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेत आला. ‘तेल लावलेल्या पहेलवाना’प्रमाणे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या राजकीय आखाड्यात आपल्या अनुभवाचा आणि चातुर्याचा वापर केला. आणि … Continue reading Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूरच्या आखाड्यात मुनगंटीवारांचा ‘मुरब्बी’ डाव!