Chandrapur Municipal Corporation : नगरसेवक सांभाळता आले नाहीत; अंतर्गत गोंधळानेच चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचा खेळ खल्लास

Team Sattavedh chandrapur-municipal-corporation-election-2026-congress-defeat-internal-dispute : खासदार धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील वादाचा भाजपला फायदा; ‘ईश्वर चिठ्ठी’नेही फिरवली पाठ Nagpur चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला असून भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. सर्वाधिक नगरसेवक आणि बहुमताच्या आकड्याच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतरही काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला. या पराभवामागे काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि नेत्यांमधील … Continue reading Chandrapur Municipal Corporation : नगरसेवक सांभाळता आले नाहीत; अंतर्गत गोंधळानेच चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचा खेळ खल्लास