Chandrapur Municipal Corporation : वडेट्टीवार-धानोरकर वादात नगरसेवकांची पळवापळवी, प्रकरण पोलीस ठाण्यात!

Team Sattavedh Wadettiwar–Dhanorkar clash triggers rush for corporators : ‘समृद्धी’वर नगरसेवकांची बस अडवली; पाच नगरसेवकांच्या गायब होण्यावरून काँग्रेसचे दोन दिग्गज नेते आमनेसामने; सत्तास्थापनेपूर्वीच पक्षांतर्गत गृहयुद्ध Wardha “आमच्यातील मतभेद संपले असून चंद्रपूरचा महापौर काँग्रेसचाच होईल,” असा दावा वरिष्ठ नेत्यांकडून केला जात असतानाच, प्रत्यक्षात मात्र चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत कलह विकोपाला गेला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार … Continue reading Chandrapur Municipal Corporation : वडेट्टीवार-धानोरकर वादात नगरसेवकांची पळवापळवी, प्रकरण पोलीस ठाण्यात!