Chandrapur pattern in Parbhani : परभणीत ‘चंद्रपूर पॅटर्न’ची धास्ती; फूट रोखण्यासाठी काँग्रेस-उद्धवसेनेचे नगरसेवक सहलीवर!

Team Sattavedh parbhani-municipal-corporation-mayor-election-2026-congress-shivsena-ubt-resort-politics : बहुमतासाठी ३३ आकड्याची गरज, पण घोडेबाजार रोखण्याचे मोठे आव्हान; १२ फेब्रुवारीला महापौर ठरणार Parbhani चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे झालेल्या राजकीय उलथापालथीचे पडसाद आता परभणीत उमटताना दिसत आहेत. परभणी महापालिकेत १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत कोणताही धोका पत्करायचा नाही, या उद्देशाने काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) गटाने … Continue reading Chandrapur pattern in Parbhani : परभणीत ‘चंद्रपूर पॅटर्न’ची धास्ती; फूट रोखण्यासाठी काँग्रेस-उद्धवसेनेचे नगरसेवक सहलीवर!