Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या विधी क्षेत्राने मानले आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार

Team Sattavedh Chandrapur’s legal sector thanks MLA Sudhir Mungantiwar : जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीसाठी घेतला विशेष पुढाकार Chandrapur : चंद्रपूरच्या विधी क्षेत्रातील गरज लक्षात घेऊन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीसाठी पुढाकार घेतला. केवळ प्रस्ताव देऊन थांबले नाहीत, तर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. येत्या … Continue reading Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या विधी क्षेत्राने मानले आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार