Chandrashekhar Bawankude : मुंबईतील बनावट नकाशे दाखवून केलेली बांधकामे निष्कासित होणार !

Team Sattavedh   Instructions from Revenue Minister Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश Mumbai : मुंबईत बनावट नकाशे सादर करुन महानगरपालिकेमार्फत बांधकामाची परवानगी मिळवलेली बांधकामे तातडीने निष्कासित करावीत. त्याचप्रमाणे या अनुषंगाने स्थापन केलेल्या एसआयटीद्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विधिमंडळाच्या सभागृहात याबाबत उपस्थित झालेल्या … Continue reading Chandrashekhar Bawankude : मुंबईतील बनावट नकाशे दाखवून केलेली बांधकामे निष्कासित होणार !