Chandrashekhar Bawankule : पाणी टंचाईची ओरड नको, ठरलेल्या वेळेत कामे करा!

Team Sattavedh 1500 water sources in the district will be revived : बावनकुळेंचे निर्देश; दीड हजार जलस्त्रोत होणार पुनर्जीवित Nagpur पाणी टंचाईच्या दृष्टीने जो आराखडा मंजूर केला आहे तो कालमर्यादेत पूर्ण झालाच पाहिजे. पाणी टंचाईच्या नावाने ओरड व्हायला नको. सर्व यंत्रणांनी वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले … Continue reading Chandrashekhar Bawankule : पाणी टंचाईची ओरड नको, ठरलेल्या वेळेत कामे करा!