Chandrashekhar Bawankule : नागरिकांचे मुलभूत प्रश्न तात्काळ मार्गी लावा; अधिकाऱ्यांना कानपिचक्या

Team Sattavedh Address the basic issues of citizens immediately : बावनकुळेंच्या जनसंवादात वीज, पाणी, रस्त्यांचे प्रश्न Nagpur पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जनसंवाद कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिकांनी निवेदने सादर केली. विशेष म्हणजे दररोज निर्माण होणाऱ्या मुलभूत समस्यासह रोजगार आणि वैय्यक्तिक कामासंबंधी निवेदन देण्यात आली. संबंधित निवेदनाची दाखल घेत उपस्थित अधिकाऱ्यांना नागरिकांचे मुलभूत प्रश्न तात्काळ मार्गी … Continue reading Chandrashekhar Bawankule : नागरिकांचे मुलभूत प्रश्न तात्काळ मार्गी लावा; अधिकाऱ्यांना कानपिचक्या