Chandrashekhar Bawankule : विमानसेवा ठरणार विकासासाठी बुस्टर डोज!

Team Sattavedh   Amravati Airport will be a booster dose for development : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांची ६०वी पुण्यतिथी Amravati शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ६०व्या पुण्यतिथीनिमित्त, अमरावती शहरासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात येत आहे. १६ एप्रिलपासून अमरावतीहून विमानसेवेला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ होणार आहे. या उपक्रमामुळे … Continue reading Chandrashekhar Bawankule : विमानसेवा ठरणार विकासासाठी बुस्टर डोज!